Epfo insurance Claim form:- नमस्कार! सरकारी कर्मचारी यांना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स (employees deposit link insurance claim) या योजनेबद्दल माहिती आहे का? या योजनेमध्ये सात लाख रुपयापर्यंत विमा कवच मिळत असते?
जर आपणास EPFO मार्फत चालवण्यात येणाऱ्या employees deposit link insurance या योजनेबद्दल माहिती जाणून घ्यायचे असल्यास हा लेख तुमच्यासाठी आहे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.!
EPFO मार्फत चालवण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी की ईपीएफओ मार्फत चालवली जाते आणि ईपीएफओ मध्ये रजिस्टर असणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू असते या मार्फत सरकारी कर्मचारी हा सात लाख रुपयापर्यंत सुरक्षा विमा कवच मिळत असतो.
०७ लाख रुपये पर्यंत विमा कवच:-
एम्पलोयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स या योजनेमार्फत सात लाख रुपयापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान सदरची योजना ही EPS आणि EPF यांच्या कॉम्बिनेशन सोबत काम करणारी योजना तेव्हा या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेबाबत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती आवश्यक असावी.
कर्मचारी यांचा फायदा काय?
सदरच्या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स (employee deposit insurance scheme) योजनेमार्फत एखादा शासकीय कर्मचारी नोकरी करत असताना मृत्यू पावल्यास या योजनेअंतर्गत EPFO मध्ये रजिस्टर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसदारांना ०७ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात असते.
👉👉अधिक माहितीसाठी PDF File येथे Download करा👈👈
Unifield member portal
महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना EPFO मार्फत चालवल्या जाणाऱ्या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेबाबत माहिती या योजनेमार्फत नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसदार तसेच भविष्य निर्वाह निधी सदस्याच्या कुटुंबातील सदस्यांना, सदर कर्मचारी शासकीय सेवेत असताना मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त सात लाख रुपयापर्यंत चा विमा लाभ त्यांना मिळतो.
employee deposit insurance scheme कसा मिळतो?
- EPFO नोंदणी असलेला सदस्य बारा महिने सतत काम करत असेल आणि त्यादरम्यान त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू नंतर त्याच्या वारसदाराला किमान 2.5 लाख रुपयापर्यंत फायदा मिळेल.
- EPFO रजिस्टर कर्मचारी जोपर्यंत नोकरी करत आहे तोपर्यंत तो एम्पलोयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स (EDLI) या योजनेमार्फत सुरक्षा कव्हर केली जाते. कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांची वारसदार किंवा कुटुंब या इन्शुरन्स वर आपला दावा करू शकत नाहीत. EDLI Life insurance
- EDLI एम्पलोयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स मध्ये ०.५% पर्यंतचे योगदान कंपनीच्या मार्फत केले जाते, सदरची योगदान हे कर्मचारी यांच्या वेतनामधून कपात केली जात नाही. एम्पलॉइज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स मध्ये EPFO रजिस्टर कर्मचाऱ्यांचे नामांकन हे नैसर्गिक रित्या होते असते.
EPFO issues clarification on deposit linked insurance scheme — How to claim benefits Download PDF File Here
एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स Employees’ Deposit Linked Insurance (EDLI) योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेच्या सर्व सदस्यांना प्रदान केलेले अनिवार्य विमा संरक्षण आहे.
👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈👈
👉👉अधिक माहितीसाठी PDF File येथे Download करा👈👈
EPFO is one of the World’s largest Social Security Organisations in terms of clientele and the volume of financial transactions undertaken. At present it maintains 24.77 crore accounts (Annual Report 2019-20) pertaining to its members.